अर्थ : धान्य, अंडी, फळे इत्यादीत मिळणारा ब-जीवनसत्त्वाचा एक प्रकार.
उदाहरणे :
एका माणसाला दररोज सुमारे २ मिलीग्राम ब-१ ह्या जीवनसत्त्वाची गरज असते.
समानार्थी : ब-१, ब-१ जीवनसत्त्व
थायमीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaaymeen samanarthi shabd in Marathi.